शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

समुद्रपूर येथे पाणीटंचाईवर बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 22:15 IST

हिवाळा असताना जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. यात समुद्रपूर तालुक्यातील काही भागात प्रत्येक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जावणते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या अध्यक्षासह आमदारांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतसमुद्रपूर : हिवाळा असताना जिल्ह्यातील काही भागात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. यात समुद्रपूर तालुक्यातील काही भागात प्रत्येक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जावणते. यावर प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. यामुळे ही टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात आल्याने येथे नुकतीच आढावा बैठक पार पडली.या बैठकीला आमदार समीर कुणावार यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन मडावी, पंचायत समितीच्या सभापती कांचन मडकाम, उपसभापती योगेश फुसे, तहसीलदार दीपक करंडे, गटविकास अधिकारी धोत्रे, जि.प. सदस्य शुभांगी डेहणे, जयश्री चौखे यांच्यासह पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामसेवक व कर्मचारी उपस्थित होते. सभेदरम्यान प्रत्येक कर्मचारी आणि सदस्यांनी संभाव्य पाणीटंचाई असलेल्या गावांची माहिती सभागृहाला दिली.यावेळी तालुक्यात उद्भवत असलेल्या पाणी टंचाईबाबत चर्चा करण्यात आली. पंचायत समितीच्या सदस्यांनी त्यांच्या गावात पाणी टंचाई उद्भवणाºया संभाव्य गावांची माहिती दिली. यावेळी आमदार कुणावार यांनी गावात सध्या अस्तित्त्वात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताची माहिती घेत त्यांच्या बळकटीकरण यासंंदर्भात कार्यक्रम आखण्याच्या सूचना यावेळी केल्या. तर जिल्हा परिषद अध्यक्ष मडावी यांनी तालुक्यातील समस्या निवारणाकरिता कुठलीही कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत पाणी टंचाईमुक्त तालुका करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी नागरिकांचीही उपस्थिती होती.