जिल्ह्यातील गावठी दारू बंद करण्याकरिता पोलीस विभागाच्यावतीने वॉश आॅट मोहीम राबविली जाते. मात्र दारू काही बंद होत नाही. प्रत्येक वेळी पोलिसांकडून लाखोचा दारूसाठा नष्ट केला जातो. रविवारीही पुन्हा हीच अवस्था असल्याचे दिसून आले.
वॉश आऊट...
By admin | Updated: October 20, 2015 02:46 IST