शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेकरांनो, २८ फेब्रुवारीपर्यंत निवडा तुमचा तालुका पक्षी व तालुका सर्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 13:35 IST

Wardha News हिंगणघाट तालुक्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका पक्षी व तालुका सर्पासाठी होणाऱ्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात येऊन ती २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिसर्गसाथी फाउंडेशनच्या पक्षी निवडणुकीला मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: हिंगणघाट तालुक्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका पक्षी व तालुका सर्पासाठी होणाऱ्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात येऊन ती २८ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली आहे.

निसर्गसाथी फाउंडेशन मागील काही वर्षांपासून निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ºहास होत आहे याला पायबंद घालण्यासाठी पशु, पक्षी आदींचे संवर्धन होणे व सर्प आणि पक्ष्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी तालुका पक्षी व सर्प डिजीटल निवडणुकीचे आयोजन ११ ते १५ फेब्रुवारी २१ दरम्यान केले होते. मात्र तालुक्यात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रचारात येणाऱ्या मर्यादेचा विचार करूनफाउंडेशनने २८ फेब्रुवारीपर्यंत मतदान करता येणार असल्याचे कळविले आहे.

राज्यात काही मोजक्या जिल्ह्यात शहर पक्षी निवडले गेले असले तरी हिंगणघाट तालुक्यात पहिल्यांदाच तालुका पक्षी निवडला जाणार आहे. तसेच देशासह राज्यात अन्य कुठेही तालुका सर्प आजतागायत निवडला गेला नाही. मात्र निसर्ग साथी फाऊंडेशनच्या पुढाकाराने राज्यात पहिल्यांदाच तालुका सर्प निवडला जाणार आहे.तालुक्यातील नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध व्हाटसअप, टेलीग्राम, फेसबुकच्या माध्यमातून  https://forms.gle/JuBUBhkRsakH5sxmb ही लिंक दि११ फेब्रुवारी रोज गुरूवार सकाळी ७ वाजेपासून दि २८फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजे पर्यंत नागरीकांना मतदान करण्यासाठी लिंक ओपन राहील. यात ठिपक्याचा पिंगळा, कोतवाल, चिमणी, शिक्रा, कावळा, गायबगळा या सहा पक्षी उमेदवारांचा तर अजगर , धामण, धोंड्या, तस्कर, कवड्या अशा पाच सर्प उमेदवाराचा समावेश आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य