शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्याला मिळाला राष्ट्रीय पातळीवरील स्कोच पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 16:00 IST

सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीला ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कोच अवार्ड जिल्ह्याला मिळाला आहे.

ठळक मुद्देकोरोनाबाबतच्या कार्याची घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवधार् : स्कोच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा पुरस्कार वर्धा जिल्ह्याला देण्यात आला आहे. कोविडला प्रतिसाद या गटात वर्धा जिल्हा अव्वल ठरल्याने स्कोच अवार्ड वर्धा जिल्ह्याला मिळाला असल्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे.सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळत असताना वर्धा जिल्ह्याने सुरूवातीला ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही. शिवाय विविध उपाय योजना केल्या. स्कोच पुरस्काराच्या स्पर्धेत उडी घेतल्यावर ऑनलाईन पद्धतीचा वापर करून झालेल्या बैठकीत वर्धा जिल्ह्यात काय प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या याची माहिती देण्यात आली. पहिली फेरी, दुसरी फेरी असे करीत वर्धा जिल्हा या पुरस्कारासाठी अंतीम फेरीत पोहोचला. पीपीटीद्वारे अंतीम फेरीत उत्कृष्टपणे सादरीकरण केल्यानंतर वर्धा जिल्ह्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.नवीन सोना यांच्या कार्यकाळातही मिळाला होता बहुमानजिल्हाधिकारी नवीन सोना यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला स्कोच अवार्ड प्राप्त झाला होता. त्यावेळी डीबीटी प्रणालीत उत्कृष्ट काम केल्यामुळे वर्धा जिल्ह्याला हा बहुमान प्राप्त झाला होता तर आता जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळात वर्धा जिल्ह्याला पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस