शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा; ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानानंतर एक ईव्हीएम मशीन केंद्रातच विसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:01 IST

मोरांगणा ग्रामपंचायत निवडणूकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डातील एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात विसरून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले.

ठळक मुद्देकेंद्राध्यक्षाचा विसरभोळेपणा..मोरांगणा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मोरांगणा ग्रामपंचायत निवडणूकीत धक्कादायक प्रकार घडला. मतदानानंतर चार वॉर्डातील एका वॉर्डाची ईव्हीएम मशीन मतदान केंद्रात विसरून मतदान अधिकारी व कर्मचारी निघून गेले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर फोनाफोनी झाली व रात्री साडेआठ वाजता एका वाहनात आलेला एक कर्मचारी ईव्हीएम मशीन घेऊन गेला.येथील ग्रामपंचायतीच्या चार वॉर्डांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. मतदान शांततेत पार पङावे म्हणून चार वर्ग खोल्यांमध्ये चार वॉर्डाच्या ईव्हीएम ठेवण्यात आल्या होत्या. सायंकाळी मतदान पार पडल्यानंतर मतदान प्रतिनिधींच्या उपस्थित ईव्हीएम मशीन सील करण्यात आल्या. काही वेळाने ईव्हीएम मशीन घेऊन जाण्यासाठी आलेल्या वाहनात बसून अधिकारी व कर्मचारी रवाना झाले. मात्र घाईगडबडीत वॉर्ड नं. एकची मशीन घेऊन जायचे विसरले.गावातील काही मंडळींनी काही राहून तर गेले नाही ना म्हणून वर्ग खोलीत ङोकावून बघितले असता वॉर्ड नं. १ च्या खोलीत ईव्हीएम मशीन आढळून आली. याबाबत हल्लकल्लोळ झाला. काहींनी आमदार अमर काळे यांच्या कानावर तर काहींनी तहसीलदारांना भ्रमणध्वनीवर माहिती दिली तेव्हा कुठे रात्री ८:३० वाजता एका वाहनातून एक कर्मचारी आला व ईव्हीएम मशीन घेऊन गेला.याबाबत तहसीलदार पवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, मागाहून झोनल मॅनेजर येणार होते व टीमला सोबत नेणार होते. पण नेमकी एकच ईव्हीएम मशीन का ठेवली या प्रश्नाबाबत ते बोलू शकले नाहीत. 

टॅग्स :Electionनिवडणूक