शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा निवडणूक निकाल; मतमोजणीदरम्यान तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 15:28 IST

Wardha Election Results 2019; वर्धा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी गुरुवारी सुरु असताना १९ व्या फेरीपर्यंत तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी गुरुवारी सुरु असताना १९ व्या फेरीपर्यंत तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आला. त्यातील दोन मशीन क्लोज बटन तर एक मशीनची बैटरी कमी झाल्याचे पुढे आले आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दुजोरा दिला जात असून बिघडलेल्या ईव्हीएममधील मतांची सर्वात शेवटी मोजणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व  वर्धा या चार विधानसभा मतदार संघातून ४७ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. आर्वी व वर्ध्यात प्रत्येकी १०, हिंगणघाट १३ तर देवळी मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. 

वर्धा शहरात अनेक मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरविली, तर वर्धा शहरालगत असलेल्या ग्रामपंचायत भागात चांगले मतदान झाले. या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने जातो, त्याचा विजय निश्चित आहे. मात्र, शहरातील अनेक हिंदीभाषिक भागात नोटाही जोरदार चालला आहे. तसेच शहरातील परंपरागत काँग्रेस मतदार असलेल्या भागात मतदान जोरात झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा कौल ग्रामीण भागातील मतदानाच्या भरवशावरच ठरणार आहे. या मतदार संघात जातीय समीकरण अत्यंत प्रभावी राहिले आहे. 

टॅग्स :wardha-acवर्धा