शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात शिक्षिकेची विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 11:29 IST

हिंगणघाट तालुक्यातील स्थानिक नगरपरिषदेच्या जी.बी.एम.एम हायस्कूलमध्ये ९ व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने केस धरून मारहाण केल्याची २३ आॅगस्ट रोजी घडली.

ठळक मुद्देवर्ग सुरू असताना बाहेर गेली म्हणून केली शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: हिंगणघाट तालुक्यातील स्थानिक नगरपरिषदेच्या जी.बी.एम.एम हायस्कूलमध्ये ९ व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शिक्षिकेने केस धरून मारहाण केल्याची २३ आॅगस्ट रोजी घडली. संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी २८ आॅगस्टला केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी या घटनेची नोंद अदखलपात्र गुन्हा अशी घेतली आहे.सदर विद्यार्थिनी व तिची मैत्रीण वर्ग सुरु असताना लघुशंकेसाठी गेल्या व परत आल्या. मात्र वर्ग सुरू असताना बाहेर पडण्याच्या त्यांच्या कृतीमुळे संतप्त झालेल्या शिक्षिकेने या दोघींपैकी एकाला दमदाटी केली तर दुसरीचे केस ओढून तिला आपटले व मारहाण केली. शाळा सुटल्यावर मुलीला घेण्यासाठी आलेल्या पालकांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी संबंधित शिक्षिकेकडे विचारणा केली. त्यावर हे प्रकरण इथेच मिटवा अन्यथा मुलीचे पुढचे शिक्षण अडचणीत येईल अशी भाषा वापरली. त्यावर पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन संबंधित शिक्षिका व पर्यवेक्षक यांची चौकशी केली जाईल. त्या शिक्षिकेने आपले म्हणणे लेखी दिले असून त्याची शहानिशा करून कारवाई करण्यात येईल.विष्णू इटनकर, मुख्याध्यापक जीबीएमएम हायस्कूल, हिंगणघाट, वर्धा.

टॅग्स :Schoolशाळा