शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

वर्धा जिल्ह्यात मागचे दोन्ही टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 11:42 IST

Wardha News समुुद्रपुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग नागपुर चंद्रपुर हायवेवर बरबडी शिवारात गुरुवारी संध्याकाळी नागपुरवरुन वणीला सेंट्रिग घेऊन जात असताना बुलेरो पिकअप गाडीचे मागील दोन टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच गंभीर जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देबरबडी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: समुुद्रपुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग नागपुर चंद्रपुर हायवेवर बरबडी शिवारात गुरुवारी संध्याकाळी नागपुरवरुन वणीला सेंट्रिग घेऊन जात असताना बुलेरो पिकअप गाडीचे मागील दोन टायर फुटल्याने गाडी पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाच गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीचे नाव फुलकुमार झाडू उईके रा सिल्लारी जी शिवणी ( म. प्रदेश) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार नागपुरवरुन अर्थव प्रि क्रॉस कंपनीचे पाच मजुर व गाडी चालक हे सर्वजण सेंट्रिगचा माल घेऊन वणीला आर व्ही उंबरकर या रोड कंत्राटदार याचेकडे कामाला जात असताना त्यांच्या गाडीचे मागचे दोन्ही टायर फुटल्याने बरबडी शिवारातील अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.

महामार्ग रुग्णवाहिकेचे चालक अमित रोंगे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय समुद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते. परंतु दोन रुग्णांची प्रकुती चिंताजनक असल्याने यातील चारही जखमीना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले आहे.यात गजानन छोटु सलामे, पंकज किसन मरस्कोल्हे, राजेश गोपाल वाढिवे अशी जखमींची नावे आहेत.

टॅग्स :Accidentअपघात