शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

वर्धा जिल्ह्यात कापसाला प्रथमच मिळाला योग्य भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:14 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर अंतर्गत येणाऱ्या धोंडगावमधील श्रीकृष्ण जिनींग अ‍ॅन्ड प्रेसिंग येथे यंदा शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळाला आहे. या भावामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे.

ठळक मुद्दे५ हजार ३५१ रुपये दिला गेला भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: कृषी उत्पन्न बाजार समिती समुद्रपूर अंतर्गत येणाऱ्या धोंडगावमधील श्रीकृष्ण जिनींग अ‍ॅन्ड प्रेसिंग येथे यंदा शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळाला आहे. या भावामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे.येथे प्रथम कापूस घेऊन येणारे शेतकरी भारत जैयस्वाल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या जिनींगमध्ये २०१९ या वर्षाकरिता कापसाला ५ हजार ३५१ असा भाव मिळाल्याने शेतकरी आनंद व्यक्त करीत आहे. याप्रसंगी वरिष्ठ संचालक महेश झोटिंग, जनार्दन हुलके, गणेश वैरागडे, माजी संचालक शांतीताल गांधी आदी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी