शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

विठ्ठल चरणी भाविक नतमस्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:40 IST

आषाढी एकादशीचे औचित्य साधून वर्धा शहरासह परिसरातील भाविकांनी सोमवारी विठ्ठलाच्या चरणी माथा टेकविला. स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पहाटे ५ वाजतापासूनच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

ठळक मुद्देफुलला भाविकांचा मळा : मंदिरासमोर दिवसभर दर्शनार्थ्यांची कायम होती रिध

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आषाढी एकादशीचे औचित्य साधून वर्धा शहरासह परिसरातील भाविकांनी सोमवारी विठ्ठलाच्या चरणी माथा टेकविला. स्थानिक मालगुजारीपुरा भागातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात पहाटे ५ वाजतापासूनच दर्शनासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.सोमवारी पहाटे ५ वाजता आषाढी एकादशीचे औचित्य साधून मंदिरात महाअभिषेक पार पडला. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याची द्वार विठ्ठल-रुख्मिनीच्या दर्शनासाठी भाविकांकरिता उघडी करण्यात आली होती. भाविकांनीही थांबून थांबून सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता ‘अमृताहूनी गोड विठ्ठल नामाची ओढ’ असे काहीसे म्हणत विठ्ठला चरणी आपला माथा टेकविला.लांबच लांब रांगेत दर्शनासाठी तासन्तास उभे असलेले भाविक विठ्ठल नामाचा जयघोष करीत एक-एक पाऊल पुढे टाकत होते. सायंकाळी उशीरापर्यंत मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम होती. दुपारपेक्षा सायंकाळी दर्शनासाठी अधिकच गर्दी केली होती. मंदिरावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री ७ वाजता हरिपाठ तर ८ वाजता हरि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविक उपस्थित होते.