शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विनोबा गांधीजींचे आध्यात्मिक अधिष्ठान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 05:00 IST

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे निदेशक प्रा. मनोजकुमार, संस्कृती विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. नृपेंद्रप्रसाद मोदी, नंदू गावंडे आणि सायकल प्रवासी सुरजीत यांनी आपले विचार मांडले.

ठळक मुद्देचंद्रकांत रागीट : सेवाग्राम-पवनार ‘मैत्री सायकल यात्रा’ हिंदी विद्यापीठात कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आचार्य विनोबा भावे यांची आध्यात्मिक दृष्टी यापक होती. त्यांच्यातील आध्यात्मिक शक्तिमुळे महात्मा गांधी त्यांना आपला आध्यात्मिक गुरू मानत असे. विनोबा हे गांधीजींचे आध्यात्मिक अधिष्ठान होते. विनोबाजींनी गीता प्रवचनातून सामान्य लोकांना गीतेचा संदेश सरळ आणि सहज भाषेत समाजवून सांगीतला, असे हिंदी विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रा. चंद्रकांत रागीट यांनी सांगितले.महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे निदेशक प्रा. मनोजकुमार, संस्कृती विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. नृपेंद्रप्रसाद मोदी, नंदू गावंडे आणि सायकल प्रवासी सुरजीत यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शंभु जोशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. मिथिलेश कुमार यांनी मानले. यावेळी शिक्षकांची उपस्थिती होती.पवनारात गीताई पाठपरमधाम आश्रम पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त प्रविणा देसाई यांनी 'विनोबा चरित्र' या पुस्तकाचे विमोचन तसेच डॉ. प्रसन्न कुमार बंब यांनी संकलित केलेल्या गौरव ग्रंथाचे विमोचन करण्यात आले. मयूर महाराज तर्फे गीताई पाठ १८ दिवस करण्यात आले. यावेळी प्रकुलगुरु प्रा. चंद्रकांत रागीट यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Sewagramसेवाग्रामPavnarपवनार