शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ प्रदेश विकास परिषद विधायक कार्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 00:00 IST

विदर्भ प्रदेश विकास परिषद ही निषेध, मोर्चे, हिंसाचार यासाठी नसून महात्मा गांधींच्या रचनात्मक आंदोलनावर वाटचाल करणारी चळवळ आहे. विघातक नव्हे तर विधायक कृतीवर विश्वास ठेवणारी आणि त्यानुसार सकारात्मक कार्य करणारी ही परिषद आहे.

ठळक मुद्देदत्ता मेघे : विदर्भ विकास परिषदेची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भ प्रदेश विकास परिषद ही निषेध, मोर्चे, हिंसाचार यासाठी नसून महात्मा गांधींच्या रचनात्मक आंदोलनावर वाटचाल करणारी चळवळ आहे. विघातक नव्हे तर विधायक कृतीवर विश्वास ठेवणारी आणि त्यानुसार सकारात्मक कार्य करणारी ही परिषद आहे. याचे भान प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार दत्ता मेघे यांनी सावंगी येथे आयोजित वि.प्र.वि. परिषदेच्या सभेत केले.याप्रसंगी खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, सुरेश पोरेड्डीवार, प्रतापसिंह चौव्हाण, बाळ कुळकर्णी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. सभेला हरीश डिकोंडवार, गिरीधर राठी, साधना सराफ, वर्धा नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, वि.प्र.वि. परिषदेचे विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, डॉ. भगवान गोटे, चंद्रजीत भुयार, युवराज कराळे, विजय घाडगे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष विलास कांबळे, महमूद अंसारी, कृष्णा राठोड, भरत चुनारकर, विजय कोतपल्लीवार, रत्नाकर राऊत, श्रीकांत बांगडे, अशोक कलोडे, अरूणा चाफले, मनोरमा जयस्वाल, उषा पांडे, सपना तलरेजा, सुधाकर बैतुले, महेश पुरोहित, नितीन चौधरी, दामोधर राऊत, रविंद्र गोसावी, नरेंद्र पांडे, अविनाश नानोटे आदींची उपस्थिती होती.सभेचे संचालन परिषदेचे महासचिव डॉ. राजू मिश्रा यांनी केले तर आभार जिल्हाध्यक्ष विलास कांबळे यांनी मानले. सभेला जिल्हा कार्यकारिणी सदस्यांसह आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Datta Megheदत्ता मेघे