शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात गुलाबी बोंडअळी नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 11:15 IST

विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय कापूस संशोधन संस्थेचा अहवालतीन जिल्ह्यात सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे. काही ठिकाणी बोंड सडण्याचा प्रकार दिसला. सडलेल्या बोंडांचे नमूने प्रयोगशाळेत तपासण्यात आले. संधीसाधू जिवाणू व काही प्रमाणात बोंडावर वाढलेल्या मृतजिवी बुरशीमुळे हा प्रादुर्भाव उद्भवल्याचे वनस्पतीरोग शास्त्रज्ञांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कापूस पिकाला फुले व बोंडे लागण्याच्या अवस्थेत कपाशीवर बोंड सडणे ही नवीन समस्या निर्माण झाली. या विषयी शेतकरी चिंतेत असल्याचे अभ्यास दौऱ्यात निदर्शनास आले.यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर जिल्ह्यात आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात संतधार पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे बोंडे लागण्याच्या अवस्थेत कपाशीमधील सुखलेल्या गुलाबी रंगाच्या पाकळ्या गळून पडल्या. पावसाचे पाणी शिरून त्यात ओलावा निर्माण झाला. त्यामुळे कपाशीवर विषाणूजन्य रोगाची लागण झाली, अशी माहिती या चमूने दिली.सततचे ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस दीर्घकाळ राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून कॉपर आॅक्सिक्लोराइड २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लीन २.५ ग्रॅम याचे मिश्रण प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत फवारणी करावी, गरजेनुसार दुसरी फवारणी पंधरा दिवसाच्या अंतराने करावी.- व्ही.एन. वाघमारे, संचालक केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर. 

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस