शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय टास्कफोर्स समितीची बैठक पार पडली असून यामध्ये आरोग्य विभागाला लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. सचिन ओम्बोस, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, जिल्हा माता बालसंगोपण अधिकारी डॅा. प्रभाकर नाईक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॅा. नितीन निमोदिया, शिक्षणाधिकारी संजय मेहरे आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्देजिल्हास्तरावर झाली टास्कफोर्स सभा : आरोग्य विभागाकडून केले जातेय नियोजन

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-१९ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १७ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरु केली आहे.राज्यात कोविड-१९ ची लस उपलब्ध होताच आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १७ हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार असून  त्यांच्याकरिता १७ हजार ८१६ लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच आवश्यक मनुष्यबळही उपलब्ध आहे.

जिल्हा टास्कफोर्स समितीची सभाजिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी जिल्हास्तरीय टास्कफोर्स समितीची बैठक पार पडली असून यामध्ये आरोग्य विभागाला लसीकरणाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. सचिन ओम्बोस, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, जिल्हा माता बालसंगोपण अधिकारी डॅा. प्रभाकर नाईक, निवासी वैद्यकीय अधिकारी डॅा. नितीन निमोदिया, शिक्षणाधिकारी संजय मेहरे आदींची उपस्थिती होती.

कर्मचाऱ्यांना तालुका स्तरावरही मिळणार प्रशिक्षणपहिल्या टप्प्यात ग्रामीण भागासाठी ४ हजार ७९५, शहरी भागासाठी २ हजार ६८९ व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी १० हजार ३३२ अशा एकूण १७ हजार ८१६ लसीकरणाचे नियोजन करण्यात आल आहे. याकरिता नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षक यांचे एक प्रशिक्षण झाले असून १७ डिसेंबरला आणखी प्रशिक्षण होणार आहेत. तसेच तालुकास्तरावर एसडीओच्या अध्यक्षतेत टाक्सफोर्सची सभा होणार आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीय तसेच खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १७ हजार आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. यासाठी २०१ पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, परिचारिका आणि मदतनीस राहणार आहेत. त्यांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. नुकताच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असून आता वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षांसह पुन्हा प्रशिक्षण होईल.डॅा, अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या