शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या कामात मातीमिश्रित वाळूचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:40 IST

नजीकच्या सुरगाव येथे बंधारा दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. परंतु, सदर कामात सर्रास मातीयुक्त रेती वापरली जात असून कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठळक मुद्देबंद पाडलेले काम पुन्हा सुरू : कामाच्या गुणवत्तेबाबत उपस्थित केला जातोय प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : नजीकच्या सुरगाव येथे बंधारा दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. परंतु, सदर कामात सर्रास मातीयुक्त रेती वापरली जात असून कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे. याच कामात गैरप्रकार होत असल्याचा ठपका ठेऊन ते ग्रामस्थांनी यापूर्वी बंद पाडले होते, हे विशेष.सिमेंट बंधारा आणि सुर नदीच्या खोलीकरणासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती सोनाली कलोडे यांनी १९ लाख १३ हजारांचा निधी खेचून आणला. खोलीकरणामुळे या भागातील शेतकºयांना दिलासा मिळेल आणि त्यांची सिंचनाची समस्या निकाली निघेल अशी अपेक्षा होती. परंतु, कंत्राटदार त्याला हरताळ फासत असल्याचे चित्र बघवयास मिळत आहे. ज्ञानेश्वर वानखेडे यांच्या शेताजवळील सिमेंट बंधाºयाला जागोजागी तडे गेल्याने त्यात पाहिजे तसी पाणी अडत नव्हते. त्यामुळे बंधाºयाच्या दुरूस्तीची गरज होती. दर्जेदार पद्धतीने दुरूस्तीचे काम होणे क्रमप्राप्त असताना कंत्राटदाराकडून चक्क मातीयुक्त रेतीचा वापर केल्या जात आहे. शिवाय या प्रकाराकडे देखरेखीची जबाबदारी असलेल्यांचे दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उलट-सुटल चर्चेला उधाण आले आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देत तात्काळ योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांसह शेतकºयांची आहे.

टॅग्स :Waterपाणी