शहरं
Join us  
Trending Stories
1
जलप्रलय! पूर आणि भूस्खलनामुळे ३६ जणांचा मृत्यू; लाखो लोक झाले बेघर, ६ जवान बेपत्ता
2
भूकंपामुळे पाकिस्तानी तुरुंगाच्या भिंतींना पडले तडे, संधी साधून कैदी पळून गेले!
3
५ गोष्टी कायम ध्यानात ठेवा, राहु-केतु महादशेत अपार लाभ मिळवा; अशुभ प्रभाव टाळण्यास काय कराल?
4
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
5
आजचा अग्रलेख: काम, कळा आणि ‘पिशवी’; महिलांच्या शारीरिक आणि भावनिक वेदनांचे वास्तव
6
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
7
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
8
पतीने जबरदस्तीने दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, झाला खूप रक्तस्त्राव; २३ वर्षीय महिलेच्या मृत्यूने खळबळ
9
Apple अडून राहिली, पण मस्क झुकले; Tesla नं भारताबाबत बदलला आपला ‘प्लान’
10
कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला, केमोथेरेपीचाही फायदा झाला नाही, आता...; मृत्यूनंतर अभिनेत्याच्या शेवटच्या पोस्टने चाहते हळहळले
11
सोने खरेदीदारांसाठी 'सुवर्ण' संधी! दर १२,००० रुपयांनी स्वस्त होणार? 'या' ४ कारणांमुळे पडणार फरक
12
Stock Market Today: ११९ अंकांच्या तेजीनंतर ४०० अंकांनी घसरला Sensex, बँक निफ्टीमध्येही विक्रीचा सपाटा
13
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
14
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
15
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
16
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
17
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
18
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
19
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
20
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य

निष्काम सेवा हिच खरी देशसेवा

By admin | Updated: December 25, 2015 03:01 IST

होमगार्ड पदाची जबाबदारी सांभाळताना त्यात सेवाभाव हा अंतर्गनिहीत असतो. त्यामुळे होमगार्डनी निष्काम सेवा करणे गरजेचे आहे, कारण तीच खरी देशसेवा आहे,

स्मिता पाटील : प्रशिक्षण शिबिरवर्धा : होमगार्ड पदाची जबाबदारी सांभाळताना त्यात सेवाभाव हा अंतर्गनिहीत असतो. त्यामुळे होमगार्डनी निष्काम सेवा करणे गरजेचे आहे, कारण तीच खरी देशसेवा आहे, असे विचार अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासन गृहविभागातर्फे पुरूष उजळणी प्रशिक्षण शिबिर आयोकित करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याच्या गृह रक्षक दलाच्या जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांचे हस्ते झाले. त्यावेळी विचार व्यक्त करताना पाटील बोलत होत्या.कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे प्रभारी द्वितीय समादेशक डॉ. चंद्रकांत हिवरे, प्रभारी केंद्रनायक राजपूत, प्रभारी सामग्री प्रबंधक सुभेदार संतोषकुमार जैस्वाल, प्रशासकीय अधिकारी दीपक येवतकर, चंद्रशेखर कुंभारे, कंपनी कमांडर चंद्रशेखर देशकर उपस्थित होते. मार्गदर्शनात पाटील म्हणाल्या, आपण स्वत: आपल्या जीवनाच्या शिल्पकार आहोत. आपण शरीरावर खाकी वर्दी घातल्यानंतर आपला आत्मविश्वास आणखी वाढतो. या आत्मविश्वासाचा फायदा करून घेत एक उत्कृष्ट समाजसेवक बनून समाजातल्या वाईट रूढीला आळा घालण्याची जबाबदारी ही होमगार्डची आहे. ही जबाबदारी पार पाडताना कुठलीही हयगय करू नका असेही त्या यावेळी म्हणाल्या.संचालन पलटन नायक दीपक राजपूत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत हिवरे यांनी केले. आभार जैस्वाल यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)