शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

वर्धा जिल्ह्यात भरधाव ट्रकने अचानक ब्रेक लावल्याने जबर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 10:48 IST

शुक्रवारी (दि. २८) पहाटेच्या ४ वाजण्याच्या सुमारास क्र. टी. एन. ५२ जे ३६६४ हा ट्रक नागपूरकडे जात असताना त्याच्यासमोर असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने दोन्ही ट्रकची धडक झाली.

ठळक मुद्देहायवे नंबर ७ जाम चौरस्त्यावरील घटनाजिवीतहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शुक्रवारी (दि. २८) पहाटेच्या ४ वाजण्याच्या सुमारास क्र. टी. एन. ५२ जे ३६६४ हा ट्रक नागपूरकडे जात असताना त्याच्यासमोर असलेल्या ट्रकने अचानक ब्रेक मारल्याने दोन्ही ट्रकची धडक झाली. यात कुठलीही जिवीतहानी झाली नसून उपरोक्त ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. सदर ट्रकचालक धनशेखर पलानी यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना कळताच पोलीस कर्मचारी अजय वानखेडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.

टॅग्स :Accidentअपघात