शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात पाणी पुरवठा व स्वच्छतेवरून नगरपरिषदेत हाणामारीच्या दोन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:48 IST

दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करीत माजी नगराध्यक्षाचा मुलगा डॉ. सुनील चरणसिंग चावरे यांनी न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता निलेश नंदनवार यांना तर परिसरात वेळीच घंटागाडी येत नसल्याचे कारण पुढे करीत भाजप नगरसेवक कैलास राखडे यांनी आरोग्य निरीक्षक नवीन गोंडाणे यांना मारहाण केल्याच्या दोन घटना मंगळवारी घडल्या.

ठळक मुद्देमाजी नगराध्यक्षाच्या मुलाने पाणी पुरवठा अभियंत्याला मारलेभाजप नगरसेवकाकडून आरोग्य निरीक्षकास मारहाणकार्यालयातील साहित्याची तोडफोडवर्धा नगर पालिकेतील कर्मचाऱ्यांचे कामबंद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: दीड वर्षांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण पुढे करीत माजी नगराध्यक्षाचा मुलगा डॉ. सुनील चरणसिंग चावरे यांनी न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे अभियंता निलेश नंदनवार यांना तर परिसरात वेळीच घंटागाडी येत नसल्याचे कारण पुढे करीत भाजप नगरसेवक कैलास राखडे यांनी आरोग्य निरीक्षक नवीन गोंडाणे यांना मारहाण केल्याच्या दोन घटना मंगळवारी घडल्या. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ वर्धा नगर पालिकेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. शिवाय न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून दोन्ही घटनांची तक्रार दाखल केली आहे. डॉ. सुनील चावरे यांचे वडील दिवंगत चरणसिंग चावरे यांनी यापूर्वी वर्धा न.प.ची नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर सध्या डॉ. सुनील चावरे यांची आई भाजपची नगरसेविका आहेत. तर नवीन गोंडणे यांना मारहाण करणारे कैलास  राखडे हेही भाजपचेच नगरसेवक आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही घटना घडल्याने न.प. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी