शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकर ऊस केला डुकरांनी फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 00:08 IST

शेडगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या आजदा शिवारातील शेतातील दोन एकरातील ऊस पीक रानडुक्करांनी नष्ट केले आहे. सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काळे यांनी जानेवारी महिन्यांत ऊसाची लागवड केली होती.

ठळक मुद्देतीन लाखांचे नुकसान : वन्य प्राण्यांच्या हैदोसाने जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : शेडगाव येथील बाळकृष्ण काळे यांच्या आजदा शिवारातील शेतातील दोन एकरातील ऊस पीक रानडुक्करांनी नष्ट केले आहे. सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. काळे यांनी जानेवारी महिन्यांत ऊसाची लागवड केली होती. तो ऊस रानडुक्करांनी फस्त केला होता. त्यांनी याबाबतची तक्रार वनविभाग समुद्रपूर यांच्याकडे केली होती. त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही उलट शेतात असलेला उभा असलेला ८० टक्के ऊस रानडुक्करांनी फस्त केला.बाळकृष्ण काळे यांचे शेडगाव येथे गावाला लागून शेत सर्व्हे नं. ११७ असून सदर शेतामध्ये ऊसाचे पीक हे सात महिन्याचे झाले होते. ३ जुलैच्या रात्री रानडुक्कराने शेतात प्रवेश करून दोन एकर मधील जवळपास संपूर्ण ऊस फस्त केला. त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. सदर शेतकऱ्यांला वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी आहे.सुरूवातीला बाळकृष्ण काळे यांच्या शेतातील ऊस रानडुकराने उध्वस्त केला होता. त्यांना ४ हजार रुपये मदत केली व आता पुन्हा झालेल्या नुकसानीत पंचनामा करून मदत करण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे.बी.बी. बाबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, समुद्रपूरयापूर्वी माझ्या शेतातील ऊसाचे नुकसान झाले ते किमान २ लाखाचे झाले असून त्या बद्दल मला केवळ ४ हजार रूपयांची तोकडी मदत वनविभागाने केली होती. ही मदत अत्यंत कमी आहे.बाळकृष्ण काळे, शेतकरी, शेडगाव.

टॅग्स :agricultureशेतीforest departmentवनविभाग