शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:46 IST

रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून वाहनाच्या कॅबीनमध्ये विश्राती घेत असलेल्या ट्रक चालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकू हल्ला केला. यात ट्रकचालक रमेशकुमार नरसिंग यादव (३५) रा. रामभैरूली महाराज गंज उत्तरप्रदेश याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देधोत्रा शिवारातील घटना : मृताच्या शरीरावर चार गंभीर जखमा

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून वाहनाच्या कॅबीनमध्ये विश्राती घेत असलेल्या ट्रक चालकावर अज्ञात व्यक्तींनी चाकू हल्ला केला. यात ट्रकचालक रमेशकुमार नरसिंग यादव (३५) रा. रामभैरूली महाराज गंज उत्तरप्रदेश याचा मृत्यू झाला. ही घटना नजीकच्या धोत्रा शिवारात घडली असून या प्रकरणी अल्लीपूर पोलिसांनी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मृतकाच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या चार जखमा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेशकुमार यादव यांने त्याच्या ताब्यातील ट्रक धोत्रा शिवारातील गोल्हर यांच्या ढाब्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा केला होता. झोपेची डुलकी येत असल्याने तेथेच वाहन उभे करून तो ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपी गेला. दरम्यान रात्री काही अज्ञात व्यक्तींनी तेथे येत रमेशकुमार यादव याला चाकूने मारहाण केली. रमेशने केलेल्या आरडा-ओरडमुळे बळवंतसिंग सोळंकी हे जागे झाले. त्यांनी तातडीने आपल्या ट्रकचे लाईट सुरू केले.दरम्यान आरोपींनी घटनास्थळावरून यशस्वी पळ काढला. ट्रकचालक रमेशकुमार याच्या पाठीवर, पोटावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. या प्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार प्रविण डांगे, संजय रिठे, दिनेश बागड करीत आहेत.आरोपींचा ट्रक चालकाला लुटण्याचा उद्देश?रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून विश्राती घेत असलेल्या ट्रक चालकावर हल्ला करणारे ट्रक चालकाजवळील रोख व मौल्यवान साहित्य लुटण्याच्याच उद्देशाने आले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. परंतु, या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या गळाला लागल्यानंतरच वास्तव काय? याचा उलगडा होणार आहे.

टॅग्स :Murderखून