ट्रक कलंडला... नागपूर येथून चंद्रपूरला जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने अनियंत्रित होऊन तो दुभाजकावर कलंडला. बुधवारी दुपारी झालेल्या या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.
ट्रक कलंडला...
By admin | Updated: February 4, 2016 02:16 IST