शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:48 IST

बजाज चौकातून शिवाजी चौकाकडे येताना डावा वळणमार्ग भामटीपुराकडे जाणाऱ्या मार्गावर तनुश्री लॉजच्या बाजूला वाहतूक पोलीस विभागाकडून एकेरी मार्गावरून येणाºया वाहनांना मनाई असा फलक लावलेला आहे. मात्र सूचना एकाच बाजूने लिहिलेली असल्याने वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बजाज चौकातून शिवाजी चौकाकडे येताना डावा वळणमार्ग भामटीपुराकडे जाणाऱ्या मार्गावर तनुश्री लॉजच्या बाजूला वाहतूक पोलीस विभागाकडून एकेरी मार्गावरून येणाºया वाहनांना मनाई असा फलक लावलेला आहे. मात्र सूचना एकाच बाजूने लिहिलेली असल्याने वाहनचालकांच्या दृष्टीस पडत नाही. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकावर दंडात्मक कारवाई केली जाते. हा प्रकार थांबवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केली आहे.वाहनांना दिसेल अशी सूचना फलकावर नसल्यामुळे अनेक वाहनचालक बिनधास्त येतात. ती सूचना इकडून तिकडे जाताना दृष्टीस पडते. रामनगरकडून येणारी वाहने भामटीपुरा मार्गावरून येतात. वाहतूक पोलीस येणाºया वाहनचालकांना वनवेच्या नावावर दंड आकारतात. वास्तविक येणाºया वाहनांना फलकावर वनवे किंवा वाहतुकीस मनाई असे दर्शविलेले नाही. यात दंड आकारून पोलीस खिसा गरम करीत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.त्या फलकावरील सूचना योग्य दिशेने नमूद करण्यात यावी व येणाºया वाहनचालकांची विनाकारण होत असलेली लूट थांबवावी, अशी मागणीही शिवा संघटनेचे, भाजप वर्धा शहर कार्यालय मंत्री सुरेश पट्टेवार यांनी वाहतूक नियंत्रक शाखेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस