शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘हर घर दस्तक’ मोहिमेच्या माध्यमातून 8 हजार 356 व्यक्ती झाल्या लसवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 05:00 IST

कोविड लसीकरणाची गती वाढावी म्हणून केंद्र सरकारने १ जून पासून गाव पातळीवर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्याने वर्ध्याचा आरोग्य विभागही नव्या जोमाने या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करीत आहे. या मोहिमेदरम्यान वर्ध्यात मागील १३ दिवसांत ५० हजारहून अधिक गृहभेटी पूर्ण करून ८ हजार ३५६ व्यक्तिंना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात सद्यस्थितीत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लसीकरणाच्या जोरावरच कोविडच्या तिसऱ्या लाटेचा वर्धा जिल्ह्याने प्रभावीपणे मुकाबला केल्याचे वास्तव असतानाच कोविडची चौथी लाट आता वर्धा जिल्ह्यावर ओढावू पाहात आहे. अशातच कोविड लसीकरणाची गती वाढावी म्हणून केंद्र सरकारने १ जून पासून गाव पातळीवर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाला दिल्याने वर्ध्याचा आरोग्य विभागही नव्या जोमाने या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करीत आहे. या मोहिमेदरम्यान वर्ध्यात मागील १३ दिवसांत ५० हजारहून अधिक गृहभेटी पूर्ण करून ८ हजार ३५६ व्यक्तिंना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात सद्यस्थितीत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी तालुका आणि गाव पातळीवर ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे का, यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

शहरी अन् ग्रामीण भागात १०५ चमू देताहेत गृहभेटी-    जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ‘हर घर दस्तक’ मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी तब्बल १०५ चमू तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक चमू प्रत्येक दिवशी किमान ५० घरांना भेटी देऊन नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे महत्त्व पटवून देत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक चमूने प्रत्येक दिवशी किती गृहभेटी देत व्हॅक्सिनेशन केले, याचा दैनंदिन अहवाल वरिष्ठांना सादर केला जात आहे.

‘ऑन द स्पॉट’ केले जातेय ‘व्हॅक्सिनेशन’-   ‘हर घर दस्तक मोहीम’ची अंमलबजावणी करण्यासाठी एकूण १०५ चमू तयार करण्यात आले आहेत. गृहभेटी देणाऱ्या या प्रत्येक चमूकडे कोविड लसीचा किमान ५० डोसचा साठा असून, लाभार्थ्याने लस घेण्यास होकार दर्शविताच ऑन द स्पॉट लसीकरण केले जात आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या