शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

तीन मजली इमारत भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:22 IST

पुलगाव-नाचणगाव रस्त्यावरील शिवगिरी नगर येथील संतोष बजाज यांच्या मालकीची सियाराम टाईल्स (ग्रेनाईट) ही तीन मजली इमारत क्षणात भुईसपाट झाली.

ठळक मुद्देजीवितहानी नाही : क्षणात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : पुलगाव-नाचणगाव रस्त्यावरील शिवगिरी नगर येथील संतोष बजाज यांच्या मालकीची सियाराम टाईल्स (ग्रेनाईट) ही तीन मजली इमारत क्षणात भुईसपाट झाली. ही घटना शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी इमारतीत कुणी नसल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र यात त्यांचे चांगलेच नुकसान झाले.ही इमारत कोसळण्यामागे कारण काय, ते मात्र कुणालाही कळू शकले नाही. क्षणात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत भुईसपाट झाली. इमारत कोसळताच येथे बघ्यांची गर्दी झाली. पोलिसांचा ताफाही दाखल झाला. त्यामुळे जमाव नियंत्रित करणे शक्य झाले. इमारत कशामुळे पडली याचा अद्याप उलगडा झाला नाही. या इमारतीच्या स्थिती याबाबतच्या चर्चेला सध्या गावात उधान आले आहे. या इमारतीमुळे आसपासच्या नागरिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.शेजाऱ्याची कारही दबलीभुईसपाट झालेल्या या इमारतीच्या शेजारी राहत असलेल्या मनीष देशमुख यांच्या घराची संरक्षक भिंत इतारमीच्या मलब्याखाली आली. शिवाय त्यांची नवी कारही यात दबल्या गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. शिवाय यात त्यांची एक दुचाकीही दबल्या गेली. 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना