शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

शस्त्राच्या धाकावर लुटण्याचा प्रयत्न करणाºया तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 23:44 IST

बंदुकीसारखी वस्तू दाखवून तथा तलवार व सळाखीने मारहाण करून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून एक फरार आहे.

ठळक मुद्देबंदुकीसारखी वस्तू दाखवून तथा तलवार व सळाखीने मारहाण करून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न

ऑनलाईन लोकमतआर्वी : बंदुकीसारखी वस्तू दाखवून तथा तलवार व सळाखीने मारहाण करून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यातील तिघांना पोलिसांनी अटक केली असून एक फरार आहे. पोलीस कोठडीतील माहितीवरून साहित्यही जप्त करण्यात आले.नरेश मोहनदास रावलानी (५०) रा. साईनगर आर्वी यांना २५ जानेवारी रोजी दुकानात असताना तीन अज्ञात इसमांनी बिस्कीट पुड्यावरून वाद घालत बंदूक सारख्या वस्तुचा धाक दाखविला. तलवार व सळाखीने मारून जखमी करीत बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला; पण लोक धावल्याने तिघेही आरोपी राजेश महल्ले रा. आर्वी याच्या कारमध्ये पळून गेले. रावलानी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तपासादरम्यान अन्य गुन्ह्यात अटकेतील आरोपी रवी उर्फ माकड्या रतन बोरकर (३०) रा. इंदोरा नागपूर, विशाल रामचंद्र मानेकर (२७) रा. जरीपटका नागपूर व राजेश उर्फ देवगण गजानन महल्ले (४५) रा. आर्वी यांना विचारणा केली असता त्यांनी गुन्हा कबुल केला. यावरून आरोपींचा आर्वी न्यायालयातून प्रोडक्शन वॉरंट घेत २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. शिवाय गुन्ह्यात वापरलेली कार क्र. एमएच ४३ एक्स ७६०९ किंमत चार लाख रुपये, लोखंडी सळाख महल्ले याच्याकडून जप्त केले. बंदुक व तलवार आधीच अन्य गुन्ह्यात जप्त केल्याची माहिती दिली. तिघांनाही पोलीस कोठडी देण्यात आली. चौथा आरोपी अंकुश तिरमारे रा. कुऱ्हा ह.मु. नागपूर अद्याप फरार आहे. प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस, एसडीपीओ मैराळे यांच्या मार्गदर्शनात चौधरी, ढोले यांच्या निर्देशानुसार अमित जुवारे, गजानन लामसे, राजेश राठोड, विक्की मस्के, वडनेरकर, मडावी, वाढवे, निघोट, देशमुख यांनी केला.

टॅग्स :Crimeगुन्हा