शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

असा २० प्रकारे होतोय फ्रॉड, एका झटक्यातच होईल तुमचे खाते साफ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:32 IST

Vardha : फसवणूक झाल्यास करा १९३० वर तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करण्याकरिता सुरक्षितता व उपाय कसे करावेत. मॅट्रोमोनिअल फ्रॉड, केवायसी फ्रॉड, एपीके अॅप्लिकेशन फ्रॉड, ओएलएक्स फ्रॉड, लॉटरी फ्रॉड, लोन फ्रॉड, कस्टमर केअर फ्रॉड, फेक फेसबुक प्रोफाइल, अॅमेझॉन फ्रॉड, कस्टम गिफ्ट फ्रॉड, शेअर मार्केट, ट्रेडिंग फ्रॉड, खोट्या संदेशाद्वारे फसवणूक, व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल, सेक्सटॉर्शन, एमएसईबी फ्रॉड, पीएम किसान, लाडकी बहीण योजनेच्या नावाने फसवणूक, ऑनलाइन गेम फ्रॉड, डिजिटल अरेस्ट या ट्रेडिंग फॉड याबाबत नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाल्यास टोल फ्री क्रमांक १९३० तसेच cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

सध्या सायबर फ्रॉडच्या घटना सातत्याने वाढत आहेत. विविध साइट्सवरून फसवणूक केली जात आहे. शेअर ट्रेडिंग, केवायसी अपडेट आदी विविध कारणे सांगून नागरिकांची लूट केली जात आहे. अशा सायबर भामट्यांच्या जाळ्यात उच्च शिक्षितदेखील फसत चालले असल्याने हे रोखण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून अशा फ्रॉडरपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

विविध महाविद्यालयात जनजागृतीसायबर सेल आणि सायबर पोलिस ठाण्यातील पोलिसां- कडून शहरासह जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्या- लयात सायबर फ्रॉडपासून वाचण्यासाठी नागरिकांची जनजागृती केली जात आहे. इतकेच नव्हे तर नागरिकां- मध्येही जाणीवजागृती करण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील असे फ्रॉड दररोज घडत असल्याने यापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीwardha-acवर्धा