टेडिबीअर आले विक्रीला... बच्चेकंपनीला टेडिबीअर हे खेळणे अत्यंत प्रिय असते. शहरातील मुख्य मार्गाच्या कडेला टेडिबीअरची विक्री होत आहे. गणपती उत्सवानिमित्त पालकांसोबत खरेदी करण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांचे याकडे लक्ष जाताच ते टेडिबीअर घेऊन देण्याचा आग्रह धरतात.
टेडिबीअर आले विक्रीला...
By admin | Updated: September 17, 2015 02:39 IST