कांदा ले लो कांदा... उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिक जास्तीचा कांदा घेऊन त्याची साठवण करीत असतात. याचवेळी मोठ्या मार्केटमध्ये जात असलेला कांदा खराब होत असल्यास तो लागलीच विकायला काढला जातो. असे विक्रेते बुधवारी आर्वी नाका परिसरात कांद्याची विक्री करीत होते. नागरिकही वाहने थांबवून कांद्याचे कट्टे खरेदी करीत होते.
कांदा ले लो कांदा...
By admin | Updated: May 12, 2016 02:29 IST