शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2018 00:16 IST

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या वरील एटीएसने उघड केलेल्या हल्ल्याच्या कटाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअ.भा. अंनिसची मागणी : ठाणेदारांना तक्रारीतून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक तसेच जादूटोणा विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या वरील एटीएसने उघड केलेल्या हल्ल्याच्या कटाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करण्यात आले आहे. सदर लिखान करणाºयावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याबाबतची तक्रार शनिवारी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.सदर तक्रारीतून सामाजिक शांतता भग करण्याऱ्या अश्विन कोल्हे पाटील यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. अ.भा.अंनिस वर्धाच्यावतीने संघटक रवी पुनसे यांनी शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत मदने दिले. मागील ३५ वर्षांपासून प्रा. श्याम मानव हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. एटीएसने उघड केलेल्या प्रा. श्याम मानव यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या कटाची बातमी किशोर वाघ यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून व्हायरल केली होती. त्या बातमीवर हल्ल्याचे समर्थन करणारी प्रतिक्रिया आश्विन कोल्हे पाटील यांनी दिली. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कठोर करवाई करण्यात यावी, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. सदर तक्रार सादर करताना पंकज वंजारे, निलेश गुल्हाणे, संगीता इंगळे तिगावकर, पी. के. खोबे, संजय जवादे, आशीष मोडक, पराग दंडगे, आशीष नंदनवार, सूरज बोदिले, सूरज गणवीर, स्वप्निल मोडक, सचिन देवगिरकर, सुमीत उगेमुगे, निखिल खोडे, निखिल अंम्बुलकर यांच्यासह अ.भा.अनिसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया