शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी, बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 21:49 IST

शेतकरी कर्जमाफी ग्रीन लिस्टनुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ रक्कम जमा करण्यात यावे तसेच जिल्ह्यात बोंडअळीचे अनुदान चुकीने सस्पेन्स खात्यात गेलेल्या शेतकºयांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.....

ठळक मुद्देवित्तमंत्र्यांकडे मागणी : मिलिंद भेंडे यांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी कर्जमाफी ग्रीन लिस्टनुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ रक्कम जमा करण्यात यावे तसेच जिल्ह्यात बोंडअळीचे अनुदान चुकीने सस्पेन्स खात्यात गेलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे यांनी मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.भेंडे यांनी यासंदर्भात वित्त मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यात कर्जमाफी केली. या कर्जमाफीच्या ग्रीनलिस्ट सर्व बॅँकांमध्ये लावण्यात आल्या. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना ग्रीनलिस्ट नुसार कर्जमाफीचे अनुदान खात्यात मिळालेले नाही. शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. हे अनुदान तत्काळ खात्यात जमा करण्याबाबत निर्देश द्यावेत तसेच बोंडअळीचे अनुदान तांत्रीक चुकांमुळे शेतकऱ्यांचे खात्यात जाण्याऐवजी बॅँकांच्या सस्पेन्स अकाऊंटला जमा झाले आहे. ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी तात्काळ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दुरध्वनीवरून या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी सूचना केली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासन गंभीर असून याबाबत बॅँकांनी हयगय करू नये. शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान वितरीत करावे. शासनाकडून सर्व टप्प्यातील रक्कम जिल्ह्याला देण्यात आली आहे, अशी माहिती भेंडे यांना दिली. बोंडअळीचेही अनुदान जमा करण्याबाबत सूचना मुनगंटीवार यांनी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारFarmerशेतकरी