शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:02 IST

विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री केल्यास जीवन जगण्याचा आनंद मिळतो. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले.

ठळक मुद्देनितीन मडावी यांचे प्रतिपादन : सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री केल्यास जीवन जगण्याचा आनंद मिळतो. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले.येथील भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक स्रेहसंमेलन व सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरस्वती वंदना व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.शाळेचा शिक्षकच उद्घाटक म्हणून उपस्थित असणे ही गौरवाची बाब आहे, असा उल्लेख मडावी यांनी यावेळी केला. स्रेहसंमेलन ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असून अंगीभूत कलागुणांना सादर करण्याची संधी यामुळे विद्यार्थ्यांना मिळते, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करावी, असा उपदेश रमेश धारकर यांनी केला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश धारकर होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती गंगाधर कोल्हे, मुख्याध्यापक कल्पना मोरे, उपमुख्याध्यापक राजू वरके, पर्यवेक्षक संभाजी घाटुर्ले, श्रद्धा घोडवैद्य, संयोजक संजय नावाडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरे यांनी केले. विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव देण्याची संधी या कार्यक्रमातून मिळते, असे त्यांनी सांगितले.यावेळी शाळेचे महानायक तन्मय मुडे, उत्सव नायक प्रसाद चौधरी, क्रीडा नायक आदित्य जुमडे यांनी उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्परचना स्पर्धा, अपूर्व विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन गजानन सयाम यांनी केले. आभार उपमुख्याध्यापक रा.वि. वरके यांनी मानले. कार्यक्रमाला संचालक मंडळाचे सदस्य बळवंत वाघे, शरद मुरसे, भीमसागर खैरकार व शहरातील गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार कार्यक्रम सादर केले. महित्सवार सहभागी स्पर्धकांना बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे.