शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

वाळू चोरांवर कठोर कारवाई

By admin | Updated: November 13, 2014 23:06 IST

वर्धा नदीसह बोर, वना आदी नद्यांमधून वाळू काढण्यासाठी मुदत संपली आहे. असे असताना जिल्ह्यात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू आहे. वाळूची अशी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई

जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत : घाटांवर पोलीस व महसूल विभागाचे पथकवर्धा : वर्धा नदीसह बोर, वना आदी नद्यांमधून वाळू काढण्यासाठी मुदत संपली आहे. असे असताना जिल्ह्यात अवैधपणे वाळूचा उपसा सुरू आहे. वाळूची अशी अवैध वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी दिल्यात. शिवाय या चोरांवर विविध कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाची मुदत संपली असतानाही नदी पात्रातून अवैधपणे वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीची जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी गंभीर दखल घेतली आहे. अवैधपणे वाळू काढणाऱ्या व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पथक निर्माण करून गुन्हा दाखल करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी दिलेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय महसूल अधिकारी विलास ठाकरे, घनश्याम भुगावकर तसेच तहासीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा खनिकर्म अधिकारी एस.के.बढे यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)