शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अवाजवी कर आकारणी बंद करा

By admin | Updated: November 30, 2015 02:04 IST

नगरपालिकेने आधीच मालमत्ता कर दुपटीने वाढविले आहे. ेसामान्य माणसांना नियमित मालमत्ता कर भरणे अवघड झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे साकडेवर्धा : नगरपालिकेने आधीच मालमत्ता कर दुपटीने वाढविले आहे. ेसामान्य माणसांना नियमित मालमत्ता कर भरणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही अवाजवी कर आकारणी थांबवावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनानुसार थकीत रकमेवर नगरपालिकेने प्रतिमहा २ टक्के दराने दंड आकारणे सुरू केले आहे. म्हणजेच वार्षिक दंड २४ टक्के आहे. ही आकारणी अन्यायकारक स्वरुपाची आहे. एवढी आकारणी करून नगर विकासाच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. शहरातील साफसफाईकडे तर न. प. चे लक्षच नाही. ही दंड आकारणी बँक व सावकारापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे निवेदनाची दखल घेऊन दंड आकारणी रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच या दंडआकारणीचा विनियोग कशा प्रकारे होतो याकडेही लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना शिष्टमंडळात जिल्हा संघटक विनय डहाके, जिल्हा अध्यक्ष निळकंठ पिसे, निळकंठ राऊत, अभय पुसदकर, संजय भगत, रामदास कुबडे, पुंडलिक नागतोडे, जयंत भालेराव, प्रदीप देशकर, भरत चौधरी यासह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)