शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

घरातच रहा, करोना योध्दा व्हा वर्ध्यात अभियानाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 18:40 IST

वर्धा: जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी गृह विलगीकरणात असणाऱ्या सात हजारावर कुटुंबांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घरातच रहा, करोना योध्दा व्हा या एकदिवसीय अभियानाचे आयोजन १८ मे रोजी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी करणार नेतृत्व गृह विलगीकरणात असणा?्या सात हजारावर कुटुंबांना धीर दिला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी गृह विलगीकरणात असणा?्या सात हजारावर कुटुंबांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घरातच रहा, करोना योध्दा व्हा या एकदिवसीय अभियानाचे आयोजन १८ मे रोजी केले आहे. जिल्हा करोनामुक्त ठेवण्यासाठी गृह विलगीकरणात असणाऱ्या सात हजारावर कुटुंबांना धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घरातच रहा, करोना योध्दा व्हा या एकदिवसीय अभियानाचे आयोजन १८ मे रोजी केले आहे. या अनोख्या अशा अभियानाचे नेतृत्व जिल्हाधिकारी विवेक भीमनवार हे करीत असून, त्यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी विलगीकरणातील कुटुंबांना भेट देणार आहेत.बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एका रूग्णामूळे हरित पट्ट्यातून केशरी पट्ट्यात घसरलेल्या वर्धा जिल्ह्यात प्रवासाची परवानगी दिल्यानंतर करोनाबाधीत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. तसेच, शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात येते. पयार्यानुसार संस्थात्मक विलगीकरणात न ठेवता सोयीनुसार संपूर्ण परिवारासहीत गृह विलगीकरणाचा पर्याय देण्यात आला आहे. मात्र तरीही काही नागरिकांचा घराबाहेर पडून सार्वजनिक वावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यात चुकून एखादी व्यक्ती जरी बाधीत निघाल्यास सामुदायीक प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, जनजागृतीचा निर्णय घेण्यात आला.सद्यस्थितीत घरात राहणे हे सुध्दा करोना योध्द्याचे कर्तव्य पार पाडल्यासारखेच आहे. त्यामुळे प्रशासनाचे काम कमी होण्यास मदत होते. या भूमिकेतून १८ मे रोजी अभियानाचे आयोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विलगीकरणातील नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यासाठी आयोजित या मोहिमेत सुजाण नागरिकांनी सुध्दा सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील ७ हजार २४० कुटुंबाच्या घरी हा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस