शहरं
Join us  
Trending Stories
1
Investment Tips by Robert Kiyosaki : 'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
2
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित
3
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
4
IPL 2025: पाकिस्तानला रडवणाऱ्या तगड्या बॅट्समनची RCB मध्ये 'एन्ट्री'; किती मिळाले पैसे?
5
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
6
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
7
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
8
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
9
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
10
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
11
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
12
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
13
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
14
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
15
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
16
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
17
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
18
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
19
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
20
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा

स्वच्छतेच्या कार्याला स्वत:पासून सुरूवात करा

By admin | Updated: December 27, 2015 02:35 IST

स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी आहे. देशात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जयवंत मठकर : स्वच्छता संदेश व शेतकरी जागर कार्यक्रमाचा समारोप सेवाग्राम : स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी आहे. देशात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१४ च्या गांधी जयंती दिनापासून स्वच्छ सुंदर व स्वस्थ भारताचा नारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिला. स्वच्छतेचे कार्य स्वत:पासून सुरू केल्यास स्वच्छतेचा प्रश्न लवकरच निकाली निघेल. संत गाडगेबाबाच्या कार्याला सर्वांची मदत व सहकार्य असणे आवश्यक असल्याचे मत जयवंत मठकर यांनी व्यक्त केले. सेवाग्राम आश्रमात शेडगाव ऋणमोचन ते सेवाग्राम संत ते महात्मा तका अश्या स्वच्छता संदेश व शेतकरी जागर यात्रेचा समारोप कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मठकर, यात्रा मार्गदर्शक राजू निवल, प्रकल्प संचालक रमेश राऊत, विनोद आरेवार, डॉ. सतीश खडसे, अटल पांडे आदी उपस्थित होते.याप्रसंगी निवल म्हणाले, परदेशातील स्वच्छतेचे गोडवे गाणारे जेव्हा आपल्याच देशात कचरा करतात तेव्हा मात्र कृतीशिल आणि स्वत:पासूनच याची सुरूवात असावी असे वाटते. परदेशात कडक दंडात्मक कारवाई असते. पण आपल्या देशात तसे होत नाही. त्यामुळे स्वत: अआपली जबाबदारी ओळखणे सर्वांनी शिकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. निवल म्हणाले, शेतकरी मुळातच हुशार कष्ट करणारा असून तो अन्नदाता आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाल्यास तो आनंदाने जीवन व्यापू शकतो. इतरांप्रमाणे त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. लोकांना व नव्या पिढीना संत, महात्मा व स्वच्छ, सुंदर, स्वस्थ भारताबरोबरच शेतकरी समजावा आणि त्यांनी कृतिशील बनावे हाच यात्रेचा उद्देश असल्याचे सांगितले. एक दिन मेरे सामने खडे थे बापू ही कविता डॉ खडसे यांनी सादर करून कार्यक्रमाचे संचालन केले. राष्ट्रवंदनेने या समारोपाची सांगता झाली.(वार्ताहर)