शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलाखत; जिल्ह्यासह देशातील घराणेशाहीला संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 22:23 IST

देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

महेश सायखेडे ।

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा  : देशातील मतदार जागरूक आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांनी देशातील राजकारणात अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाहीच संपविण्याचे काम हाती घेतले असल्याचे या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते, असे भाजपचे विजयी उमेदवार रामदास तडस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

प्रश्न : विजयाबाबत तुम्ही काय सांगाल?२०१४ मध्ये फार मोठ्या मताधिक्याने जनतेने मला विजयी केले. त्यानंतर पाच वर्षांत ५५ वर्षांत झाला नाही असा वर्धा लोकसभा क्षेत्रात विकास करण्याचा प्रयत्न झाला. त्यालाच मतदारांनी पसंती देत मला दुसऱ्यांदा संधी दिली आहे.

प्रश्न : नव्याने खासदार म्हणून काम करताना कुठल्या कामांना प्राधान्य द्याल?उत्तर : काही प्रश्न अजूनही कायम आहेत. त्यात सिंचनाची समस्या मोठी आहे. माझ्या मतदारसंघातील काही सिंचन प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात वेळीच पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, तसे झाले नाही. शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आपण सिंचनाचा प्रश्न कसा सोडविता येईल यावर लक्ष केंद्रित करू.

प्रश्न : कुठले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल?वरूडचा पंढरी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास न केल्याने व तेथे ड्राय झोनच्या नावाखाली बोअरवेल करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे बाजारपेठ असताना तेथे संत्राचे उत्पादन शेतकºयांना घेता येत नाही. त्यामुळे वरुडचा पंढरी प्रकल्प, लोअर वर्धा, अप्पर वर्धा, आजनसरा तसेच पोथरा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडसwardha-pcवर्धा