शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन लिलावामध्ये सोयाबीनला २,९११ रुपयांचा दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:15 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन हा शेतमाल विक्रीस आणला असता वर्धा ई-नाम द्वारे आॅनलाईन पद्धतीने लिलाव झाले.

ठळक मुद्देवर्धा बाजार समितीचे यश : शेतकºयांना मिळाला दिलासा; तरीही व्यापाºयांकडून लूट कायमच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन हा शेतमाल विक्रीस आणला असता वर्धा ई-नाम द्वारे आॅनलाईन पद्धतीने लिलाव झाले. यात सोयाबीनला सर्वाधिक २,९११ रुपयांचा भाव देण्यात आला.केंद्र शासन अंतर्गत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धामध्ये ई-नाम द्वारे संपूर्ण शेतमालाचा आॅनलाईन पद्धतीने लिलाव करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बाजार समिती कार्यालयात असलेल्या एल.ए.डी. टीव्ही द्वारे शेतमालाचा लिलाव पाहावयास मिळत आहे. शेतकरी रमेश मेहत्रे रा. सालोड यांचा लॉट क्रमांक ५७ मध्ये व्यापारी दिलीप झाडे यांनी २९११ रुपये या भावामध्ये सोयाबीन खरेदी केली. सदर शेतमालाला हा भाव मिळून शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.सोयाबीनच्या आयातीवर ३५ टक्के कर लावल्याने होणाºया आयातीवर काही प्रमाणात ब्रेक बसणार आहे. यामुळे देशांतर्गत व्यापाºयांत स्पर्धा वाढण्याचे संकेत आहे. यामुळे येत्या दिवसात सोयाबीनचे दर वाढतील असे संकेत दिसत आहे. यामुळे सोयाबीन ठेवणाऱ्या शेतकऱ्याचा लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. तर ज्यांचे सोयाबीन विकल्या गेले त्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.पणन मंत्र्यांच्या खासगी सचिवाकडून पाहणीपणन मंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी वर्धा बाजार समितीला आकस्मिक भेट देत कामकाजाची पाहणी केली. वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्याम कार्लेकर यांनी शाल व श्रीफळ देवून त्यांचा सत्कार केला. त्यांनी नाफेडद्वारे सुरू असलेल्या खरेदी केंद्राची पाहणी केली व ई-नामद्वारे सुरू असलेल्या शेतमालाच्या लिलावाबाबत शेतकºयांना त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत असल्याने आनंद व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा मार्केटींग अधिकारी बिसने, वर्धा बाजार समिती संचालक शरद झोड, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून जाधव, रोहणकर, शेतकरी, सचिव समीर पेंडके, सचिव माधव बोकाडे व सर्व कर्मचारी उपस्थित होते.