आणखी सहाजण रुग्णालयात... बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन आॅफ इंडियाच्या सहकार्याने गृहरक्षकांनी त्यांच्या सेवा समाप्ती विरोधात आंदोलन पुकारले आले. या उपोषणाला गुरुवारी आणखी सहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलनाचा आज पाचवा दिवस असून रुग्णालयात जाणाऱ्यांची संख्या १९ झाली आहे. या संदर्भात फेडरेशनच्यावतीने शहर ठाण्यावर मोर्चा काढत एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पालकमंत्री व होमगार्ड समादेशकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
आणखी सहाजण रुग्णालयात...
By admin | Updated: July 22, 2016 01:45 IST