शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सितादहीपुर्वीच कापूस झाला मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 23:20 IST

दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात शेतकरी मुठभरतरी कापूस ठेवून पुजा करतो. तीच त्याची लक्ष्मी. मात्र यंदा दिवाळीपुर्वी सितादहीचा कापूस वेचणीपूर्वीच अवकाळी पावसाने झोडपून काढले.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : फुटलेल्या कपाशीच्या बोंडातील सरकीतून फुटले अंकूर

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात शेतकरी मुठभरतरी कापूस ठेवून पुजा करतो. तीच त्याची लक्ष्मी. मात्र यंदा दिवाळीपुर्वी सितादहीचा कापूस वेचणीपूर्वीच अवकाळी पावसाने झोडपून काढले. कपासी जमिनीवर वाळली. सवंगलेले व सवंगणीला तयार असलेले सोयाबीन पावसात चिंबचिंब भिजल्या गेले. दिवाळीच्या सणापूर्वीच शेतकºयांचा शेतमाल मातीमोल झाला. कपाशीच्या फुटलेल्या बोंडाच्या सरकीला बोंडातूनच अंकूर फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.पावसामुळे सोयाबीन शेतात सडत आहे. धान्य मार्केटात ओले सोयाबीन घ्याययला व्यापारी तयार नाही. ओलाव्यामुळे तेही सडत आहे. पावसाचा दणका एवढा जबरदस्त की झाडावरच्या कापसाला अंकूर फुटले. सितादही पूर्वीच केविलवाणी अवस्था झाली आहे. शेतकºयांनी शेतीवर केलेला खर्च खाणी तोंडे यांचा ताळमेळ बसविण्याची कसरत सुरू असताना निसर्गही ऐनवेळेवर जखमेवर मिठच चोळते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे.दिवाळीपूर्वी सितादहीचा कापूस घरी यायचा. यावर्षी तो शेतात ओला झाला. एवढेच काय माणूसभर उंची कपासीची झाडे पावसाचा जोर व वाºयाने जमिनीवर आडवी झाली. शेतकºयांनी ती झाडे मजूर लावून उभी करण्याचा प्रयत्न केला तर झाडांच्या फांद्या कटाकट तुटू लागल्या. डोळ्यातील असावे गिळत शेतकरी संकटांना तोंड तरी कसा देणार हाच प्रश्न शेतकरी विचारत आहे.