श्रमदान : जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉटरकप स्पर्धेत गावकऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांकडून श्रमदान केले जात आहे. यात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्यावतीने शनिवारी सावंगी (पोळ) व हिवरा येथे श्रमदान करून यात आपणही सहभागी असल्याचे दाखविले.
श्रमदान :
By admin | Updated: May 7, 2017 00:38 IST