शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याची पालखी घेतलीय खांद्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 22:12 IST

शेतीला निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आला आहे. या सर्वांचा परिणाम थेट कशावर होतो, तो गरिबीत जीवन जगणाऱ्याच्या. राहणीमान, आरोग्य आणि शिक्षणावर माझ्या भागातील कोणत्याही व्यक्तीला किमान आरोग्य आणि.............

ठळक मुद्देसुधीर दिवे : पाच शिबिरात अडीच हजारांवर रुग्णांची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतीला निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी, शेतमजूर मेटाकुटीला आला आहे. या सर्वांचा परिणाम थेट कशावर होतो, तो गरिबीत जीवन जगणाऱ्याच्या. राहणीमान, आरोग्य आणि शिक्षणावर माझ्या भागातील कोणत्याही व्यक्तीला किमान आरोग्य आणि विद्यार्थी शिक्षणापासून मागे राहू नये म्हणून स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्याची पालखी खांद्यावर घेतली आहे, असे प्रतिपादन स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक सुधीर दिवे यांनी केले.स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या १०० नेत्ररोग तपासणी मोहिमेत बोथली किन्हाळा पंचायत समिती सर्कलअंतर्गत येणाºया पिंपळखुटा, गुमगाव, बोथली (किन्हाळा), तळेगाव (रघुजी), भादोड या पाच गावांत एकाच दिवशी आणि एकाचवेळी सुरू झालेल्या नेत्र रोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.आर्वी, आष्टी, कारंजा या तीन गावातील शेकडो गावात हे शिबिर घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील जवळपास १० हजात हजार लोकांची नेत्रतपासणी करण्यात आली. ६ हजार लोकांना चष्मे वाटप करण्यात आले. १ हजार लोकांना मोतिबिंदू निघाले आहेत. त्यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पिंपळखुटा येथे गौरव वाघ, शंकर राठी, पिंपळखुटाचे सरपंच चरडे, राजाभाऊ पावडे, अवथळे, पुष्पराज कलोकार, नथ्थुजी पुराम, मधुकर चौकोने, राजू राठी, ट्रस्ट समन्वयक मंगेश चांदूरकर, सागर निर्मळ, सुनील इंगळे, दिवाकर भेदरकर, मिलिंद गोहत्रे तसेच ट्रस्टच्या शिक्षिका आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Healthआरोग्य