शिवजयंती... छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. यानिमित्त शहरातील पुतळ्याची गुरुवारी स्वच्छता करण्यात आली. यंदा जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवजयंती...
By admin | Updated: February 19, 2016 02:16 IST