शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या दिवाळीसाठी ‘सेवा’भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 23:44 IST

दिवाळी हा हर्षोल्हास आणि संपन्नता घेऊन येणारा तेजोमय सण समजल्या जातो. परंतु समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांच्या घरांमध्ये याही दिवसात अठराविश्वे दारिद्र कायमच असते.

ठळक मुद्देसेवा फाऊंडेशनचा उपक्रम : पोलीस निरीक्षकाचे सामाजिक दायित्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळी हा हर्षोल्हास आणि संपन्नता घेऊन येणारा तेजोमय सण समजल्या जातो. परंतु समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांच्या घरांमध्ये याही दिवसात अठराविश्वे दारिद्र कायमच असते. अशांच्याही घरात दिवाळी साजरी व्हावी यासाठी सेवा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून त्यांना सावंगीचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुरव यांच्या परिवाराने साथ दिली आहे.सावंगाचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुरव यांनी खाकीवर्दीतील आपल्या कार्यासोबतच सामाजिक दायित्वही जोपासले आहे. मागीलवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी सहपरिवार सेवा फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभाग घेतला. सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी पुनर्वसन तसेच सालोड या गावातील गरीब, असहाय, विधवा, अनाथ, वृध्द तसेच शेतमजूर यांच्या घरी भेट देऊन किराणा साहित्य, मिठाई व फराळावे साहित्य दिले. तसेच आता थंडीचे दिवस असल्याने आरोग्याची काळजी म्हणून त्यांना उष्ण कपडल्याचेही वाटप करण्यात आले. वर्षानुवर्षे परिस्थितीशी दोन हात करुन जीवन जगणाऱ्यांसाठी दिवाळी, दसरा हे सारेच सण सारखेच असतात. म्हणून त्यांच्या चेहºयावर आनंद फुलविण्याचा हा छोटासा प्रयत्न सेवा फाऊंडेशन व पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुरव यांच्या परिवाराकडून दरवर्षी केल्या जातो. यावेळी दत्तात्रय गुरव यांच्या परिवारासह सेवा फाऊंडेशनचे डॉ. विनोद आगळेकर, डॉ. बाभुळकर, सुधीर वैतागे, प्रवीण भगत, सावरकर, रहागटे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते.महात्मा गांधींचा जिल्हा म्हणून वर्ध्याची ओळख आहे. या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाल्याने कर्तव्यासोबतच सामाजिक बांधिलकीही जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. यात सेवा फाऊंडेशनची साथ मिळाल्याने हे कार्य सुकर झाले आहे. आज परिवारासह वंचितांच्या घरी जाऊन साहित्य वाटप केले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान लाभले.-दत्तात्रय गुरव, पोलीस निरिक्षक, सावंगी (मेघे)

टॅग्स :DiwaliदिवाळीPoliceपोलिस