शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सेलू बाजार समितीत व्यापाऱ्यांचा लाक्षणिक संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:34 IST

शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवत सोमवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. व शासनाच्या धोरणाचा निषेध केला.

ठळक मुद्देहमी भावासाठी व्यापाऱ्यांवर कारवाईच्या निर्णयाचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शेतमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्षाची कैद व पन्नास हजार रुपये दंड करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसाठी जीवघेणा आहे. हा निर्णय राज्यशासनाने तात्काळ मागे घेवून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी धान्य खरेदी बंद ठेवत सोमवारला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. व शासनाच्या धोरणाचा निषेध केला.शेतकºयांनी उत्पादित केलेला धान्य माल खरेदी करण्याची व ती साठवून ठेवण्याची कोणतीही पुरेशी व्यवस्था नाही. शासनाने खरेदी केलेल्या मालाचे अद्यापही चुकारे मिळालेले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर व्यापारीच शेतमाल खरेदी करण्यासाठी आशेचा किरण असतो. व्यापारी शेतमालची खरेदी करताना कोणत्याही प्रकारचे ग्रेडिंग न करता सरसकट माल खरेदी करीत असतो. परंतु शासनाने नुकताच व्यापाºयांविरोधात जाचक निर्णय घेवून मुस्कटदाबी करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा बाजार समितीतील धान्य खरेदी व्यवहार बेमुदत बंद करु असा इशारा व्यापाºयांनी दिला.यावेळी व्यापारी सतीश धोपटे, विक्रम जयस्वाल, संजय तडस, नरेंद्र अग्रवाल, रामनारायण पाठक, वरुण दफ्तरी आदींनी पत्रकार परिषदेत शासनाच्या निर्णयाची माहिती दिली.त्यानंतर सभापती विद्याधर वानखेडे यांनी शासनाचा हा निर्णय व्यापाºयांना जेवढा घातक आहे, तेवढाच शेतकºयांनाही मारक आहे. असे सांगून शासन निर्णयाचा निषेध नोंदविला.यावेळी व्यापारी संजय तडस, विक्रम जयस्वाल, नरेंद्र अग्रवाल, सतीश धोपटे, वरुण दफ्तरी, रामनारायण पाठक, अशोक दंडारे, संदीप सांगोळकर, अशोक नाखले, संजय सोनटक्के, अनिकेत उराडे, दिपक रघाटाटे, पल्केश सावरकर, प्रवीण राऊत, राजू तडस, पवन सिंघानिया, घनश्याम ठाकरे, मारोतराव कुकडे, रविंद्र वैरागडे, नामदेव ठोंबरे, अनिल चांभारे, निलेश हाते, प्रमोद पराते, रमेश कळसाईत, अजय सोमनाथे, नामदेव बजाईत, विष्णू चांभारे आदी उपस्थित होते.