शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

मनात आत्मविश्वास अन् जिभेवर साखरपेरणी

By admin | Updated: January 3, 2015 23:06 IST

शरीरयष्टी आधीपासूनच काहीशी बेताचीच. त्यामुळे खूप अवजड काम कधी जमलंच नाही. कसंबसं चौथीपर्यंत शिक्षण झालं. लहान मोठी कामं करीत असतानाच बहिणीकडून शेंगदाण्याची पापडी बनविणे शिकलो.

रस्त्यावरचे जीवन : बोबडे पापडीवाल्याची प्रेरक कथापराग मगर - वर्धाशरीरयष्टी आधीपासूनच काहीशी बेताचीच. त्यामुळे खूप अवजड काम कधी जमलंच नाही. कसंबसं चौथीपर्यंत शिक्षण झालं. लहान मोठी कामं करीत असतानाच बहिणीकडून शेंगदाण्याची पापडी बनविणे शिकलो. आणि तिच कला त्यांना बोबडे पापडीवाला अशी ओळख देऊन गेली. आयुष्यभर रस्त्यावरच गुळ व शेंगदाणा पापडी विकत सर्वांच्या जिभेवर देवराव बोबडे आजही साखर पेरणी करीत आहे. साठी पार केलेल्या बोबडे यांचा मुख्य व्यवसाय साखर व गुळाची शेंगदाणा पापडी विकणे. शासकीय रुग्णालय परिसरात रस्त्यावर ते पापडी विकतात. थोडीथोडकी नव्हे तर ३० वर्षांपासून ते हा व्यवसाय करीत आहे. आयुष्यभर पापडी विकण्याचाच व्यवसाय केला. आपण लोकांच तोंड गोड करतो याचं नेहमी समाधान असल्याचं बोबडे पापडीवाले सांगतात.पैसा नव्हता, पण आत्मविश्वास होताबोबडे यांच आयुष्य गरिबीतच गेलं. मेहनतीच काम जमत नसल्याने जमेल तेच काम त्यांनी केलं. पण या कामात आपण लबाडी करीत नाही, कुणाची फसवणूक करीत नाही याचं समाधान असल्याच बोबडे सांगतात. तसेच ५० पैसे छटाक पासून ७ रुपये छटाकचा प्रवास ते उलगडून सांगतात.बोबडे पापडीवाला ओळख समाधानाचीमाणसाची ओळख सहज निर्माण होत नाही. आयुष्य खर्ची घालाव लागतं. पण चविष्ट पापडी आणि दिलखुलास हास्य यामुळे बोबडे पापडीवाला ही बनलेली ओळख त्यांना आत्मिक समाधान देऊन जाते. डेहनकर लेआऊट परिसरात त्यांच नाव घेतलं तरी घरापर्यंतचा रस्ता कुणीही दाखवितं.