शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळकरांचे मारेकरी पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स निवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:43 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर व अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. दाभोळकरांच्या हत्येला ४७ व पानसरेंच्या हत्येला २९ महिने पूर्ण झाली;

आंदोलन : मागण्यांचे निवेदन सादर लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : डॉ. नरेंद्र दाभोळकर व अ‍ॅड. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. दाभोळकरांच्या हत्येला ४७ व पानसरेंच्या हत्येला २९ महिने पूर्ण झाली; परंतु अद्यापही हत्येचा सुत्रधार व प्रत्यक्ष मारेकरी तपास यंत्रणेच्या हाती आला नाही. यामुळे स्पेशल टास्क फोर्सची नेमणूक करून मारेकऱ्यांना त्वरीत पकडण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र अंनिसच्यावतीने महात्मा गांधी पुतळ्यावळ आंदोलन करून करण्यात आली. महाराष्ट्र अंनिसतर्फे संपूर्ण राज्यभर २० जुलै ते २० आॅगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढून तपास यंत्रणेचा निषेध नोंदविण्यात आला. हे आंदोलन जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या पुढील काळात राबविण्यात येणार आहे. निर्भय मॉर्निंग वॉक व निवेदनासाठी राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार, डॉ. सिद्धार्थ बुटले, प्रकाश कांबळे, भरत कोकावार, संजय भगत, सुनील ढाले, नरेंद्र कांबळे, विश्वंभर वनकर तर निवेदन देण्याकरिता मुकुंद नाखले, पद्मा तायडे, सावित्री नाखले, कानोपात्रा वैद्य, हरीका ढाले, लक्ष्मण मून, सुहानी ढाले, वैजू मून, पी.ए. पोधारे आदींनी सहकार्य केले.