शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

सुरक्षा रक्षकाला मारहाणप्रकरणी कामबंद आंदोलन

By admin | Updated: October 14, 2016 02:45 IST

येथील कस्तुरबा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला डॉक्टरने जबर मारहाण केल्याचा आरोप येथील सुरक्षा रक्षकाने केला आहे.

कस्तुरबा रूग्णालयातील प्रकार : डॉक्टरांना अटक करण्याची मागणीसेवाग्राम : येथील कस्तुरबा रुग्णालयात कर्तव्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकाला डॉक्टरने जबर मारहाण केल्याचा आरोप येथील सुरक्षा रक्षकाने केला आहे. याची तक्रार देवूनही काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे येथील सुरक्षारक्षकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सुरक्षा रक्षक सचिन कांबळे हा १० आॅक्टोबर रोजी कर्तव्यावर होता. सायंकाळी शल्यक्रिया विभागाचे डॉ. अमीतकुमारसिंग मिश्रा यांनी त्यांच्यापर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. यात ते जखमी झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात भरती करून उपचार सुरू करण्यात आला. त्या पोलिसांनी व संस्थांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने सुरक्षा रक्षकांनी कामबंद आंदोलन सुरू केले.महात्मा गांधी आरोग्य संस्थेचे सचिव डॉ.बी.एस. गर्ग यांना निवेदन दिले. यात जखमी कांबळेवर मोफत उपचार करणे, रूजू होईपर्यंत पगार देण्यात यावा, डॉ. नम्रता व डॉ. सुशिल कुमार यांनी केलेले आरोप मागे घेण्यात यावे आणि आंदोलनकर्त्यांचे आंदोलन काळातील वेतन द्यावे, अशा मागण्या निवेदनातूर केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून भादंविच्या कलम ३२४ अंतर्गत गुन्हा दाखल केला मात्र त्यांच्याकडून कारवाईकरिता चालढकल होत आहे. यातील डॉक्टरला अटक न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.(वार्ताहर)