शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

सिकंदराबाद-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये गोंडस मुलीला दिला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:09 IST

सिकंदराबाद येथून आपल्या मूळगावी जात असलेल्या महिलेला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि तिने रेल्वेगाडीत एका गोंडस मुलीला जनम्म दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

ठळक मुद्देमातेसह नवजात मुलीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सिकंदराबाद येथून आपल्या मूळगावी जात असलेल्या महिलेला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या आणि तिने रेल्वेगाडीत एका गोंडस मुलीला जनम्म दिल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असलेल्या आठ महिन्याच्या गरोदर महिलेला वर्धा रेल्वे स्थानक येण्यापूर्वी प्रसुती कळा सुरू झाल्या. बघता-बघता रेल्वे गाडीतच सदर महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याबाबतची माहिती वर्धा रेल्वे प्रशासनाला मिळताच ही रेल्वे गाडी वर्धेत थांबवून माता व नवजात मुलीला तातडीने रुग्णवाहिका बोलावून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मायादेवी श्यामसुंदर गुजर (२६) रा. मोहराई, ता. जयतारन, जि. पाली, राजस्थान असे महिलेचे नाव असल्याचे वर्धा रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वे