शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

बिबट्याचा धुमाकूळ; शेतकरी हैराण

By admin | Updated: June 25, 2017 00:38 IST

जंगलव्याप्त असलेल्या या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी किसान

पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याची मागितली परवानगी लोकमत न्यूज नेटवर्क बोरधरण : जंगलव्याप्त असलेल्या या परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी किसान अधिकारी अभियानच्या सहकार्याने गुरुवारी वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. याची गंभीर दखल घेत वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी उपवनसंरक्षकांना पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची परवागी मागितली. यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. जनावरांचा फडशा पाडणारा आक्रमक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी किसान अधिकार अभियानाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली होती. याकडे मात्र वनविभागाने दुर्लक्ष केले. परिणाती शेतकऱ्यांनी वन परिक्षेत्र कार्यालयात दिवसभर ठिय्या आंदोलन करीत मागणी रेटून धरली. यावरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पिंजरा लावून या बिबट्याला पकडण्याची परवानगी मागितली आहे. परवानगी मागण्याच्या या पत्रावर आंदोलन मागे घेतले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेक जनावरे मृत्यू मुखी पडले. शेतकऱ्यांची आर्थिक हानी झाली. परिसरात दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर भयभीत झाले. ऐन हगामात शेती पडिक राहण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.