शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-चंद्रपूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:28 IST

नागपूर चंद्रपूर मार्गावर डोंगरगाव शिवारात २० मार्चला रात्री १ वाजता च्या सुमारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या वाघाचे एक ते दीड वर्षाचे पिल्लू जागीच ठार झाले.

ठळक मुद्देदीड वर्षे वयाचे पिल्लू

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: नागपूर चंद्रपूर मार्गावर डोंगरगाव शिवारात २० मार्चला रात्री १ वाजता च्या सुमारात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या वाघाचे एक ते दीड वर्षाचे पिल्लू जागीच ठार झाले.नागपूर चंद्रपूर मार्गावर असलेल्या पोथरा नदीच्या कडेला असलेल्या झुडपामध्ये थंड वातावरण असल्याने ह्या ठिकानी वन्यप्राण्याचे वास्तव्य असते. ह्या ठिकाणावरु न रात्रीच्या वेळी वन्यप्राणी जाणे येणे करीत असतात. हे पिल्लूदेखील या ठिकाणाहून रस्ता पार करत असताना अज्ञात वाहनाखाली आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही बाब रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी समुद्रपूर येथील वनपरिक्षेत्र अदिकारी बी.डी. बाभळे यांना त्याची माहिती दिली.त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून बिबटचा मृतदेह समुद्रपूर येथे आणला व त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक सुहास बडेकर, क्षेत्र सहाय्यक बी.एस. राऊत, विजय आडकिने आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Accidentअपघात